आमच्याबद्दल

सोलापूरमध्ये स्थित सारथी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे आपल्या प्रवासाला अधिक सुखद आणि स्मरणीय बनवण्यासाठी समर्पित आहे. आम्ही सोलापूर ते अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर यांसारख्या धार्मिक स्थळांवर प्रवास करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहन सेवा प्रदान करतो. याशिवाय, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरी ठिकाणी आणि महाराष्ट्राबाहेरही प्रवासाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

आमच्याकडे सेडान, एर्टिगा, १७ सीटर ते ३० सीटर बस यांसारख्या वाहनांचे पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्या गरजेनुसार प्रवास सुलभ करण्यासाठी विविध सुविधा पुरवतो आणि महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठीही सेवा उपलब्ध करून देतो.

आमच्यासोबत प्रवास करा आणि तुमच्या सुखद आठवणींमध्ये आणखी भर घाला!

पॅकेजेस

सोलापूर ते चार धाम [अक्कलकोट,गाणगापुर,तुळजापुर आणि पंढरपूर ]

सेडान: ७४०० रु | ६ सीटर: ८५०० रु | ८ सीटर: ९७०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

सोलापूर ते अक्कलकोट

सेडान: २००० रु | एर्टिगा: २४०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

सोलापूर ते अक्कलकोट व तुळजापूर

सेडान: ३८०० रु | एर्टिगा: ४२०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

सोलापूर ते पंढरपूर

सेडान: २५०० रु | एर्टिगा: २७०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

सोलापूर ते तुळजापूर

सेडान: २२०० रु | एर्टिगा: २५०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

सोलापूर ते तुळजापूर व पंढरपूर

सेडान: ३७०० रु | एर्टिगा: ४४०० रु

(टोल, पार्किंग व ड्रायव्हर जेवण पार्टी कडे राहील.)

इतर सेवा

सोलापूर ते पुणे वनवे

सोलापूर ते मुंबई वनवे

सोलापूर ते कोल्हापूर वनवे

सोलापूर ते नाशिक वनवे

पुणे ते लातूर

पुणे ते कोल्हापूर

पुणे ते मुंबई

पुणे ते संभाजीनगर

नियम

संपर्क

ब्लॉक न. ४, ज्ञानेश्वर नगर, जुळे सोलापूर, सोलापूर, ४१३००३

९७६६४६३३३१, ८४४६०४२०४८

sarthiwalvekar@gmail.com

WhatsApp:९७६६४६३३३१